Family Planning

मुलगा : तुम्ही किती भावंडे आहात?

मुलगी : चार भाऊ आणि तीन बहिणी.

मुलगा : तुमच्या कडे फॅमिली प्लॅनिंग वाले 
नाही आले का कधी?

मुलगी : एक बाई आली होती. तिच्या 
पासून पण दोन भाऊ आहेत.
😆😄😅😆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा