मराठी विनोद - मॉर्निंग वॉक

*मॉर्निग वॉकचे प्रकार:* 🚶‍♂

1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला "मॉर्निग वॉक" म्हणतात.
2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला "वॉरर्निंग वॉक" म्हणतात.
3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला "डार्लिग वॉक" म्हणतात.
4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला "बर्निंग वॉक" म्हणतात.
5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला "टर्निंग वॉक" म्हणतात.

*या पैकी कुठलाही वाॅक करा परंतू बाबांनो .......वाॅक करा.*
 😅😅🤣🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा