*पुणेकर* :- हॅलो, फ्लिपकार्टमधून बोलताय कां आपण??
*फ्लिपकार्ट* :- यस सर!!
*पुणेकर* :- आजच माझ्या पत्नीची डिलीव्हरी झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय!!
*फ्लिपकार्ट* :- अभिनंदन!! आनंदाची गोष्ट आहे ही पण मी आपली काय सेवा करू शकतो??
*पुणेकर* :- विशेष काही नाही, मी माझ्या बॅंकेच्या खात्याचा नंबर देतो तो लिहून घ्या आणि त्यात कॅश जमा करा!!
*फ्लिपकार्ट* 😧:- हॅलो सर, आपला काही तरी गोंधळ झालेला दिसतोय. हे फ्लिपकार्ट आहे. कॅश कशासाठी भरायची आम्ही??
*पुणेकर* :- वाह रे पठ्ठे!! मग डेक्कनवर एवढे मोठ्ठाले बोर्ड लावलेत *"कॅश आॅन डिलीव्हरी"* ते कशासाठी??
😂😂😝🙊🙊😝😂😂
*हे आहे पुणे*
*व्हाल तुम्ही उताणे*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा