हृदयाच्या खोल कप्प्यात जपलयं एक नाव
या नावाशी जोडले आहेत माझ्या मनाचे भाव
तुझ्या सुखात मी सुखी
तुझ्या दुःखात मी दुःखी
तुझ्या हास्यात माझं हसणे
तुझ्या रुसव्यात थांबे माझ्या हृदयाचं धडकणे
दिलीस साथ मला आयुष्याच्या खडतर वाटेवर
आता तुझे प्रत्येक पाऊल पडावे फक्त सुकुमार फुलांवर
सोबत राहू दोघे निरंतर हीच मनीची इच्छा
माझ्या मनाच्या स्वामीनीला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- अनिरुद्ध
या नावाशी जोडले आहेत माझ्या मनाचे भाव
तुझ्या सुखात मी सुखी
तुझ्या दुःखात मी दुःखी
तुझ्या हास्यात माझं हसणे
तुझ्या रुसव्यात थांबे माझ्या हृदयाचं धडकणे
दिलीस साथ मला आयुष्याच्या खडतर वाटेवर
आता तुझे प्रत्येक पाऊल पडावे फक्त सुकुमार फुलांवर
सोबत राहू दोघे निरंतर हीच मनीची इच्छा
माझ्या मनाच्या स्वामीनीला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- अनिरुद्ध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा