*बायको ही बायकोच असते*…
Read Marathi Jokes on
HTTPS://manachejokes.blogspot.com
😄😄😄😄😄
परवा सायंकाळी
माझी बायको मला म्हणाली की ,
अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे
स्वेटर नाही आहे, चला मार्केट
मधून घेवून येऊयात.
मार्केट मधनं परततांना आमच्या
हातात ३ टॉप्स,४ कुर्ते,२ लेगिंग्स,
१ शॉल, व बायकोचे माझ्यासाठी
एक आश्वासन होतं...
या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही
आहेत, *उद्या* एखाद्या चांगल्या
मॉल मधनं आणूयात.”
😄😄😄😄
सत्य घटनेवर आधारित
😄😄😄😄😄😄😄😄😄😄
Read Marathi Jokes on
HTTPS://manachejokes.blogspot.com
😄😄😄😄😄
परवा सायंकाळी
माझी बायको मला म्हणाली की ,
अहो! थंडी पडलीय तुमच्याकडे
स्वेटर नाही आहे, चला मार्केट
मधून घेवून येऊयात.
मार्केट मधनं परततांना आमच्या
हातात ३ टॉप्स,४ कुर्ते,२ लेगिंग्स,
१ शॉल, व बायकोचे माझ्यासाठी
एक आश्वासन होतं...
या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही
आहेत, *उद्या* एखाद्या चांगल्या
मॉल मधनं आणूयात.”
😄😄😄😄
सत्य घटनेवर आधारित
😄😄😄😄😄😄😄😄😄😄
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा