अत्यंत भंगार जोक संग्रहातून... भयंकर विदारक!
तंदू नावाची अत्यंत सुंदर हुशार मुलगी असते… 👱🏻♀
एके दिवशी तिचा नवरा किराणा घेऊन येतो…
तंदू किराणा आवरते अन्....
*लाइफबॉय साबण पाहून ती रुसते....*
आणि स्वत:ला खोलीत बंद करून घेते…😫
तिच्या नवऱ्याला काही केल्या कारणच कळत नाही😔
लाख विचारून सुद्धा ती त्याला काहीच सांगत नाही…
शेवटी त्याच्या लक्षात येतं की…
*लाइफबॅाय है जहाँ*
*तंदू रुसती है वहाँ!!!*
😂😂😂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा