येड म्हातारं 🤦
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.
डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......
डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत
डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?
म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात......
🤣🤣🤣🤣😝😝😝😝
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा