Google jokes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Google jokes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझं नाव गंगुबाई, गंगुबाई whatsapp jokes, facebook jokes, Google jokes, target jokes

येड म्हातारं 🤦

एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

... म्हातारी : माझ नाव गंगुबाई ......

डाकू : मी तुला सोडून देतो...माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा  : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात......

🤣🤣🤣🤣😝😝😝😝