रोज सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर जेंव्हा बॅग मधून लॅपटॉप,चार्जर,माऊस
बाहेर काढतो ना त्या वेळेस त्या रस्त्यावरचा मदारी असल्या सारखं वाटतं तोही असाच
साप,मुंगूस, डमरू पिशवीतून बाहेर काढतो.....आणि खेळ सुरु करतो टुकुटुकुटुकुटुकु......🤣
चल जमुरे शुरू कर अपना खेल.
😜😜🤣🤣

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा