पतीची चूक

जेव्हा माझी चूक झाली
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली

जेव्हा तिची चूक झाली
मी तिला तिची चूक दाखवली
आणि मग
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली

विषय संपला
😀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा