आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पती देवला विचारले - मी खूप जाड दिसते का?
पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही !!!
बायको आनंदी झाली आणि रोमँटिक होऊन म्हणाली- "ठीक आहे मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून बाहुपाशात घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आईस्क्रीम खाईन!"
परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला ....
"थांब, .... मी फ्रीजच इकडं आणतो!"
😀

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा