मराठी विनोद देखणी शेजारीण

काल माझ्या बायकोने मेसेज केला होता की,

"तुम्हाला आपली शेजारची हेतल भाभी कशी वाटते ? "🤔

आह!! मनात एक कळ आली!! गोरी गोरीपान सुंदर हेतल भाभी !!

पण बायकोला खुश करण्यासाठी मी रिप्लाय केला.

"कोण हेतल. अच्छा त्या मगणलाल शेठची सून का, मला तर ती पांढरी पालच वाटते "😀



बायकोचा परत रिप्लाय आला ,
आता मला 2 ड्रेस खरेदी करून द्या नाहीतर हा मेसेज मी हेतलला दाखवेन.

😡😫

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा