पती पत्नी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पती पत्नी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बायको की वाघ

 😄😄😄😄😄

सरकारी आकडे सांगतात कि.. येणारी पिढी 

वाघ बघु शकणार नाही !मग .....

आम्ही काय करणार! आम्ही तरी डायनॉसोर कुठे पाहिलाय ?😀कधी तक्रार केली का आम्ही  नाही ना!

खरं तर मुद्दा असा आहे की

आपल्या देशात 1000 मुलांसाठी फक्त 840 मुली आहेत. 

म्हणून म्हणतो 

*SAVE GIRLS*

वाघांना आपण नंतर वाचवु😀कारण

बाईकवर मागे बायकोला बसवायचे आहे ! वाघाला नाही.

आणि बायको म्हणाल तर

कुठल्या वाघापेक्षा का कमी आहे* !

😂😂....👭😂😂

दिड शहाणी बायको

 स्थळ पुणे

नवरा बायको बसमध्ये चढतात. बायको दीड तिकीट द्या.


कंडक्टर : दीड कोणाचे? बायको : माझं एक फुल आणि आमचे हे हाफ मॅड असल्याने याचं आर्ध तिकीट कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटे घ्यावी लागतील. बायको - का?

कंडक्टर - तुमचे पती हाफ मॅड म्हणून अर्ध. आणि तुम्ही दीड शहाण्या.... असे दोन फुल
😂😂😂😂😂😂😂

गणित का मर्डर



*एक बार पति ने पत्नी से 250 रु उधार लिए,*


*कुछ दिनों बाद फिर ₹250 उधार लिए,*


*कुछ दिनो बाद पत्नी ने अपने पैसे  मांगे।*


 *पति ने पूछा कितने ?*


 *पत्नी ने कहा ₹4100.*


*वो बोला कैसे ? 🥺😳🥵*


 *पत्नी का लेख-जोखा।*


👇👇👇👇


  *₹ 2   5   0*

*+₹ 2   5   0*

-----------------

  *₹ 4  10   0*

-----------------

*पति तब से विचार कर रहा था, जाने किस स्कूल से पढी है ?*


*पति ने बुद्धि लगाकर ₹100 दे  दिये ,*


*और पूछा अब कितने बचे ?*


*फिर पत्नी ने अपना गणित लगाया,*


  *₹ 4 1 0 0*

*- ₹   1 0 0*

----------------

   *₹ 4*

----------------


पति ने ₹ 4 दे दिये।

हिसाब बराबर


*दोनों आनंदित जीवन जी रहें है।*


*पर गणित का मर्डर हो गया*


"वह गणित से लड़ा पत्नी से नही"


🙏*ध्यान रहे हमें बिमारी से लड़ना है, बिमार से नही😷 🙏

दो ग़ज़ दूरी मास्क 😷 है जरूरी🙂

बायकोचे बोट

 अचानक बायकोने आपल्या नवर्‍याला बोटाने इशारा केला




आणि बोलावुन घेतले




नवरा : काय झालं का बोलावुन घेतलंस??




बायको : काम तसं काही खास नाही




फक्त माझ्या बोटात कीती Power आहे ते तपासत होते..

😇😇😂😂😆😆

पतीचे अध्यात्मिक प्रश्न

पतीचे अध्यात्मिक प्रश्न

Read Marathi jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com


आज सकाळी-सकाळी माझ्या मनात थोडेसे आध्यात्मिक विचार घोंगावू लागले.
काही क्षण डोळे बंद करुन बसलो तर समोर काही प्रश्न दिसू लागले....

'कोण आहे मी?'

'कुठून आलो आहे मी?'


'का आलो मी या जगात?

'आणि कुठे जायचे आहे मला?'.....

तेवढ्यात स्वयंपाकघरातून खणखणीत आवाज कानात ऐकू आला,

"एक नंबरचे आळशी आहात तुम्ही!"

"काही समजत नाही कुठच्या दुनियेतून आला आहात मला छळायला!!"

"उठा आणि ताबडतोब आंघोळीला जा!!!"

..... अशाप्रकारे माझ्या चारही प्रश्नांची उत्तरे न मागता मिळून, मला संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाली.

Read Marathi jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com

बायकोचा हेअरकट


बायकोचा हेअरकट

Read Marathi Jokes at HTTPS://manachejokes.blogspot.com



*Wife* : आहो ऐकलंत का? मी केस कापू का हो माझे..

*Husband* : काप...

*Wife* : किती कष्टाने वाढवलेत...

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..

*Husband* : तर मग काप...

*Wife* : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : पण मला वाटतंय शोभतील...

*Husband* : तर मग काप..

*Wife* : पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...

*Husband* : तर मग नको कापू

*Wife* : प्रयत्न करुन बघायला काय..?

*Husband* : तर मग काप...

*Wife* : आणि बिघडले तर

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : ठरवतेच एकदाचे कापायचेच

*Husband* : तर मग काप....

*Wife* : बिघडले तर तुम्ही जबाबदार

*Husband* : तर मग नको कापू..

*Wife* : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे..

*Husband* : तर मग काप....

*Wife* : भीती वाटते ओ खराब दिसले तर...

*Husband* : तर मग नको कापू..

*Wife* : जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच

*Husband* : तर मग काप...

*Wife* : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?

*Husband* : तर मग नको कापू...

*Wife* : अहो मी माहेरी जायचे बोलते

*Husband* : तर मग काप...

*Wife* : तुमची तब्येत बरी आहे  ना?

*Husband* : तर मग नको कापू...

बिचारा नवरा दोन दिवस झाले आता वेड्यांच्या इस्पितळात दोनच वाक्यं बोलतोय...

तर मग काप... तर मग नको कापू...!

पती पत्नी विनोद - लाडू

खरं बोलण्याचं पुण्य आणि बायकोचं प्रेम यांचा एकत्र लाभ...

बायको - अहो, लाडू कसे झालेत ?

नवरा - एकदम क ड क  !! #

पती पत्नी विनोद तांदुळाची क्वालिटी

१० वर्षापूर्वी बायकोने ओवाळले तेंव्हा ९०% तादूळ केसात अडकून राहिले,




परवा पाडव्याला ओवाळले तर फक्त १०% केसात अन् ९०% जमिनीवर...

तांदूळ पहिल्या सारखे राहिले नाहीत.

🤫☺🤣

पती पत्नी विनोद - लॉटरी

*बायको:* समजा तुम्हाला १ करोड ची लाॅटरी लागली आणि
त्याच दिवशी कोणी माझं अपहरण करून
१ करोड रुपयाची खंडणी मागितली तर तुम्ही काय कराल ?’

*नवरा आपल्या भावनांना सावरत म्हणाला*

*नवरा:* तुझा प्रश्न चांगलाय पण ....
मला एक शंका आहे...
 कोणाला एका दिवसात
*दोन दोन लाॅट-या* लागु शकतात काय ?’

😜😆😛😜

पती पत्नी विनोद - पती श्रेष्ठ की पत्नी

Read Marathi jokes at https://manachejokes.blogspot.com
एका राजाने,
एक सर्व्हे करायचा विचार केला .
आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतं
बायको की
स्वतः नवरा,,,,,??
🤷🏻‍♂🤷🏻‍♂
त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,
ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात येईल,
आणि
ज्यांचं घर बायकोच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक सफरचंद मिळेल,,🍎


त्यानंतर राजवाड्यात रांग वाढत गेली होती
प्रत्येक जण येत होता आणि गुपचूप दिलेलं बक्षीस सफरचंद घेऊन जात होता.
मात्र इकडे राजाला चिंता लागून राहिली होती काय ही आपल्या राज्याची दशा इतका मोठा महापराक्रमी मी
माझ्या राज्यातील लोक हे असे 😏❓😡
बायकोच्या इशाऱ्यावर घर चालवतात? 🤔🤔🤔
इतक्यात एक पिळदार शरीराचा उंच, धिप्पाड, लांब लांब मिशा असणारा एक पहिलवान दरबारात आला आणि म्हणाला महाराज मला द्या घोडा, माझ्या घरात माझाच हुकूम चालतो.
हे ऐकून राजा खूप खुश झाला,
जा तुला हवा तो, आवडेल तो, घोडा खुशाल घेऊन जा.
राजा मनोमन खुश झाला साला एक तरी गब्रू जवान मिळाला आपल्या राज्यात ज्याच्या इशाऱ्यावर त्याचं घर चालतं.
😀😀 इकडे तो पिळदार पैलवान काळा घोडा घेऊन गेला आणि,,,
थोड्याच वेळात घोडा घेऊन परत आला🤔



राजा:- काय पैलवान काय झालं परत का आलात❓
पैलवान :- माझी बायको म्हणाली काळा रंग अशुभ असतो आणि सफेद हा शांतीच प्रतीक असतो तुम्ही सफेद घोडा आणा. 😭😭😭

हे ऐकून राजाला खूप राग आला तो म्हणाला ते समोर सफरचंद ठेवलंय ते गुपचूप उचल आणि चालू पड. 😡😡


अशा पद्धतीत दिवस संपला,
दरबार रिकामा झाला.
पण राजा विचार करत तिथेच बसला होता. तितक्यात घरी गेलेला प्रधानजी परत आला आणि राजाला म्हणाला
राजे साहेब एक सुचवू का??
तुम्ही जे बक्षीस ठेवलं आहे त्या ऐवजी थोडं वेगळं म्हणजे एक मण गहू किंवा किंवा सोन्याची मुद्रा असं काही बक्षीस ठेवलं असतंत तर पहिलवान परत आला नसता आणि तुम्ही पण खुश राहिला असतात. 😒

राजा : प्रधानजी अहो मी देखील असंच काहीसं बक्षीस ठेवणार होतो
परंतु राणी सरकारांनी सांगितलं घोडाच बक्षीस म्हणून ठेवा.
👊🤛👊🤛😏😏😡😡😂😂😂😂
मग काय ठेवलं तेच बक्षीस!! 😔😔
प्रधानजी:- 🧐🧐
*महाराज एक सफरचंद तुमच्यासाठी कापू* ❓🤪🤪
राजा सुध्दा त्याच्या हसण्यात सामील झाला आणि म्हणाला पण प्रधानजी हे तर उद्या दरबारात देखील विचारु शकला असतात. तुम्ही इतक्या उशिरा परत का आलात विचारायला❓
प्रधानजी:-
काय सांगू राजे साहेब बायकोचा हुकूम. 😏😔😡 ती म्हणाली आताच्या आता जा आणि या नक्की विचारून म्हणून.....
राजा:- त्याच बोलणं थांबवत राजा म्हणाला, *प्रधानजी तुम्ही तुमचं सफरचंद स्वतः घेऊन जाताय की टोपली घरी पाठवू😂❓*


*Moral Of The Story...*

*समाज कितीही समाज पुरुष प्रधान असेल पण होतं तेच जे बायकोच्या मर्जीचं असेल*

*संसार स्त्री प्रधान आहे, पुरुष प्रधान वगैरे अफवा आणि अंधविश्वास आहे. या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका..!!*😂😂😂

Read Marathi jokes at https://manachejokes.blogspot.com

*तर मग मित्रांनो तुमचं सफरचंद इथेच खाणार की घरी घेवुन जाणार😂❓*😊😊😊😁😁😁😂.

मराठी विनोद देखणी शेजारीण

काल माझ्या बायकोने मेसेज केला होता की,

"तुम्हाला आपली शेजारची हेतल भाभी कशी वाटते ? "🤔

आह!! मनात एक कळ आली!! गोरी गोरीपान सुंदर हेतल भाभी !!

पण बायकोला खुश करण्यासाठी मी रिप्लाय केला.

"कोण हेतल. अच्छा त्या मगणलाल शेठची सून का, मला तर ती पांढरी पालच वाटते "😀



बायकोचा परत रिप्लाय आला ,
आता मला 2 ड्रेस खरेदी करून द्या नाहीतर हा मेसेज मी हेतलला दाखवेन.

😡😫

मराठी विनोद - बायकोला उचलून घेणे

आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पती देवला विचारले - मी खूप जाड दिसते  का?

  पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही !!!

  बायको आनंदी झाली आणि रोमँटिक होऊन म्हणाली- "ठीक आहे मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून बाहुपाशात घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आईस्क्रीम खाईन!"

 परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला ....

 "थांब, ....  मी फ्रीजच इकडं आणतो!"
😀

पती पत्नी विनोद - ती सांगेल ती पूर्व

मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो .... त्याला सहज विचारले.....इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?





त्याने बायकोकडे बोट दाखवले ......
विषय संपला!
😜😁😁

हॅन्डसम नवरा

बायको:- दारू प्यायल्या नंतर तुम्हीं फारच हैंडसम दिसता.

नवरा:- पण आज मी दारू प्यायलोच नाही.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

बायको:- मी प्यायलेय...

😜😜

महान कोण? पती की पत्नी

*_एक स्त्री लग्नानंतर तिचं घरदार,_*
*_नातेवाईक, ओळख सोडून_*
*_अनोळखी घरात येते.._*
*_ही खरंच फार मोठी बाब आहे...._*






































*_पण अशा अनोळखी स्त्रीच्या ताब्यात स्वतःचं घरदार, संपत्ती आणि स्वातंत्र्य देणाऱ्या पुरुषांचा महानपणा कोणालाचं दिसत नाही याचंच_*
*_आश्चर्य वाटतं !!!_* 😂😂😂

पतीची चूक

जेव्हा माझी चूक झाली
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली

जेव्हा तिची चूक झाली
मी तिला तिची चूक दाखवली
आणि मग
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली

विषय संपला
😀