पुणेरी विनोद - स्मशानाला कुंपण



 *अर्थात स्थळ पुणे....*

 *वर्गणीवाले* .....काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या....... 

 *पुणेकर काका* :
 कशाला हा उपद्व्याप.....काहीही कुंपण नको....आत गेलेला काही बाहेर येत नाही......
आणि
बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही.....

😛😛😛😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा