आवडत्या व्यक्ती


एकदा नवरा बायको दोघेही निवांत बसलेले असताना बायको नवऱ्याला म्हणते...

चला, तुम्ही तुमच्या *आवडत्या पाच स्त्रियांची* नावे लिहा.
मी माझ्या *आवडत्या पाच पुरुषांची* नावे लिहिते.

दोघेही लगेच वही पेन घेऊन नावे लिहायला सुरूवात केरतात. 

*थोड्या वेळानंतर........*

*बायकोने लिहिलेली नावे*

सचिन तेंडुलकर
ऋतिक रोशन
रणबीर कपूर
विराट कोहली
महेंद्र सिंह धोनी

*नवऱ्याने लिहिलेली नावे*

वंदना ( शाळेतली मैत्रीण )
अश्विनी ( बायकोची मावसबहीण )
शीला ( बायकोची मैत्रीण )
सोनालीची  मम्मी ( समोरच्या बिल्डिंगमधली ) 
संगीता ( मुलाची क्लासटिचर )

*तात्पर्य काय ?*

पुरुष वास्तवात व स्त्रिया स्वप्नात जगत असतात...

*टीप~  नवरा गेली 8 दिवस बाहेर जेवत  आहे*

😂😂😂😜😜😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा