मीनाला दाखवण्याचा कार्यक्रम (चहा-पोहे !) सुरू असतो.
मीनाचे आई-बाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद-
“पोहे मीनानंच केलेत बरं का !”
“हो का ? छान ! घर छान आहे तुमचं !”
“मीनानंच छान ठेवलंय..!”
“बागही मस्तच !”
“मीनाच करते सगळं !”
“हे पेंटिंग बाकी खासच !”
“मीनानंच काढलंय…”
“हो का ? पण खाली सही मुळगावकरांची दिसतेय…?”
“ती पण मीनानंच केलीय (!)”
😜😜😜😜😂😂😂😂😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा