मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुगरण नवरा

एका संशोधनात असे आढळले आहे की...




ज्यांच्या नवऱ्यांना स्वयंपाक करता येतो



त्या बायकांची तबेत बऱ्याचदा खराब असते!
🙈😬😝😜😂

पुणेरी पाट्या पादत्रणाचे दुकान

पुण्यातील बोळात एक चांभार आहे.
त्याच्या दुकानाची पाटी भाषेचा उत्तम नमुना आहे.
मराठीतच आहे,
पण वाटते संस्कृत :

गतप्राण पादत्राणात पंचप्राण फुंकणार, अल्प काळापुरतेच !!

'भरत पादुका शुश्रुषा भांडार', 
पुणे, ३० !!

घेतो तुमची आण,
देतो शिवून पायताण !!

बाकी 'चांभारचौकशा' करु नयेत !!
 😜😂😂

मोबाईलचा फायदा

एसटीत बसलेल्या कॅालेजातील मुलीला कंडक्टर म्हणाला, “बाळा ह्या मोबाईलमुळे तू तुझ्या आयुष्यात…. अजुन खूप पुढे जाशील,"

मुलीला खूप आनंद झाला ती म्हणाली,
"अरे व्वा काका, पण कसे काय ?"

कंडक्टर म्हणाला,

*"कारण बाळा, तुझा स्टॅाप मागे जाऊन दीड तास झालाय."*
😀😜🤣🤪

मराठी विनोद

 लग्न नेहमी चांगला स्वयंपाक करणाऱ्या पोरीसोबत केले पाहिजे. !




कारण लग्नानंतर प्रेम कमी होऊ शकते, पण

भूक कमी होऊ शकत नाही..!
😂😂😂😂😂

देवाने प्रत्येकाला काही न काही खास कारणास्तव जन्माला घातलंय आपल्याकडून काही खास होत नसेल, तर टेन्शन घेऊ नका

कदाचित आपल्याला आराम करण्यासाठी पाठवलं असू शकतं....😂😂😂😂


काल एका म्हशीने दोन तास आंघोळ केल्यावर

जाऊन चिखलात लोळू लागली....


पाहून खूप विचित्र वाटलं.....


पुन्हा विचार केला




मेकअप करत असेल.....

🙄😂😂🤪🤣🤣🤣


बँकेत गेल्यावर कधीच रिकामे बसू नका,

सर :
*Time* ची  definition   सांगा


गण्या:
*Ti* ( *ती* )आणि *me* ( *मी* )
मिळून घालवलेला वेळ
म्हणजे *Time*


सरांनी  *time*  न घालवता धुतला😂😂


लोक लगेच स्लीप भरून द्या म्हणतात.
🤣🤣

मुकुंदाला दारुचं व्यसन लागते
🍺🍺🍺🍺🍺

त्यानं सुधरावं म्हणुन घरच्यांनी त्याला योगाचा क्लास लावला

मुकूंदा  आता पायानेही ग्लास पकडतो
😂😂😂😂😂😂😂😂



पुणेरी विनोद, बाकरवडीची माळ

देशपांडे साहेब रोज एका बार मध्ये जातात आणि तीन ग्लास बिअर मागवतात.
🍺🍺🍺
आणि त्या तीनही ग्लास मधून एक एक सिप घेत संपवत असत.
🍺🍺🍺
एक दिवस वेटरला राहवले नाही म्हणून त्यानी विचारले की
साहेब तुम्ही एका ग्लास मधून सुद्धा पिऊ शकता तीन ग्लास कशाला?

देशपांडे साहेब उदास होऊन सांगतात
अरे आम्ही लहानपणापासूनचे तीन मित्र आहेत आणि आम्ही एकत्र बसायचो परंतु आता ते परदेशात आहेत ✈️✈️म्हणून त्यांचे दोन ग्लास सुद्धा मीच पितो म्हणजे ते जवळ असल्यासारखे वाटते.

काही महिन्यानंतर एक दिवस देशपांडे साहेबांनी दोन ग्लास मागवले आणि प्यायला सुरुवात केली.
वेटरला वाटलं ह्यांचा एक मित्र गेला वाटतं. त्यानी विचारले 😳
साहेब तुमच्या एका मित्राला काही झाले का?

देशपांडे: नाही रे माझे दोन्ही मित्र एकदम व्यवस्थित आहेत.🍺 🍺

"मी श्रावणात घेत नाही"

😂😂😂🤣🤣🤣
*ह्याला म्हणतात खरी मैत्री*
😂😂😂😂😂😂

पेंटिंग painting मराठी विनोद, facebook, marathi jokes, WhatsApp jokes, target

मीनाला दाखवण्याचा कार्यक्रम (चहा-पोहे !) सुरू असतो.
मीनाचे आई-बाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद-
“पोहे मीनानंच केलेत बरं का !”
“हो का ? छान ! घर छान आहे तुमचं !”
“मीनानंच छान ठेवलंय..!”
“बागही मस्तच !”
“मीनाच करते सगळं !”
“हे पेंटिंग बाकी खासच !”
“मीनानंच काढलंय…”
“हो का ? पण खाली सही मुळगावकरांची दिसतेय…?”
“ती पण मीनानंच केलीय (!)”

😜😜😜😜😂😂😂😂😂

आवडत्या व्यक्ती


एकदा नवरा बायको दोघेही निवांत बसलेले असताना बायको नवऱ्याला म्हणते...

चला, तुम्ही तुमच्या *आवडत्या पाच स्त्रियांची* नावे लिहा.
मी माझ्या *आवडत्या पाच पुरुषांची* नावे लिहिते.

दोघेही लगेच वही पेन घेऊन नावे लिहायला सुरूवात केरतात. 

*थोड्या वेळानंतर........*

*बायकोने लिहिलेली नावे*

सचिन तेंडुलकर
ऋतिक रोशन
रणबीर कपूर
विराट कोहली
महेंद्र सिंह धोनी

*नवऱ्याने लिहिलेली नावे*

वंदना ( शाळेतली मैत्रीण )
अश्विनी ( बायकोची मावसबहीण )
शीला ( बायकोची मैत्रीण )
सोनालीची  मम्मी ( समोरच्या बिल्डिंगमधली ) 
संगीता ( मुलाची क्लासटिचर )

*तात्पर्य काय ?*

पुरुष वास्तवात व स्त्रिया स्वप्नात जगत असतात...

*टीप~  नवरा गेली 8 दिवस बाहेर जेवत  आहे*

😂😂😂😜😜😜