😄😄😄😄😄
सरकारी आकडे सांगतात कि.. येणारी पिढी
वाघ बघु शकणार नाही !मग .....
आम्ही काय करणार! आम्ही तरी डायनॉसोर कुठे पाहिलाय ?😀कधी तक्रार केली का आम्ही नाही ना!
खरं तर मुद्दा असा आहे की
आपल्या देशात 1000 मुलांसाठी फक्त 840 मुली आहेत.
म्हणून म्हणतो
*SAVE GIRLS*
वाघांना आपण नंतर वाचवु😀कारण
बाईकवर मागे बायकोला बसवायचे आहे ! वाघाला नाही.
आणि बायको म्हणाल तर
कुठल्या वाघापेक्षा का कमी आहे* !
😂😂....👭😂😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा