पुणेरी डॉक्टर आणि कोकणी माणूस

 🚶🏻 *कोकणातील  सावंत नावाच्या एका मुलाने* पुण्यात दवाखाना उघडला 💊💉                                    बाहेर फळ्यावर वर लिहिले,  *तीनशे रुपयात ईलाज,फरक पडला नाही तर एक हजार रु. परत,* 


🧓🏻एका पुणेकरला वाटलं एक हजार कमवण्याची  चांगली संधी आहे, 😉😉

तो दवाखान्यात गेला आणि म्हणाला ; मला कुठल्याच वस्तूची चव कळत नाही... ☹️🙁😖😞                  

*कोकणातील  मुलगा* ;-  नर्स 22 नंबरच्या खोक्यातील औषध काढा आणि तीन थेंब पाजा यांना, 

नर्स ने तीन थेंब पाजलें,

*पुणेकर*: अरे हे तर पेट्रोल आहे, 😏😏

*कोकणातील  मुलगा*: अभिनंदन ! 😋 तुम्हाला चव कळायला लागली, द्या तीनशे रुपये, 😀😀    

                     

पुणेकरला राग 😠आला,                                 काही दिवसांनी पुन्हा आला,                        मागच्या वेळचे पैसे वसूल करायला ......

*पुणेकर*: माझी स्मरण शक्ती कमी झाली आहे काही आठवण राहत नाही 😖😒 कोकणातील  मुलगा👉नर्स 22 नंबरच्या खोक्यातील औषध काढा आणि तीन थेंब पाजा यांना,

*पुणेकर*: अहो ते औषध तर चव कळण्या साठीचे आहे ना ??🤨🤨

*कोकणातील  मुलगा*: बघा नुसत्या औषधा च्या नावाने तुमची स्मरण शक्ती सुधारली, द्या तीनशे रुपये,😄😄


पैसे देऊन झाल्यावर पुणेकर खूप भडकला 😡😡 आणि म्हणाला, माझी नजर खूप कमजोर झाली आहे ईलाज करा 


*कोकणातील  मुलगा* : याचं औषध माझ्या कडे नाही हे घ्या एक हजार रुपये,

*पुणेकर*: अरे ही तर शंभर रु.ची नोट आहे, 🧐🧐 

*कोकणातील  मुलगा*: अरे वा तुमची नजर पण सुधारली चला काढा तीनशे रु.

😜😄😅🤪........ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा