मोबाईलचा फायदा

एसटीत बसलेल्या कॅालेजातील मुलीला कंडक्टर म्हणाला, “बाळा ह्या मोबाईलमुळे तू तुझ्या आयुष्यात…. अजुन खूप पुढे जाशील,"

मुलीला खूप आनंद झाला ती म्हणाली,
"अरे व्वा काका, पण कसे काय ?"

कंडक्टर म्हणाला,

*"कारण बाळा, तुझा स्टॅाप मागे जाऊन दीड तास झालाय."*
😀😜🤣🤪

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा