benifits of mobile लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
benifits of mobile लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मोबाईलचा फायदा

एसटीत बसलेल्या कॅालेजातील मुलीला कंडक्टर म्हणाला, “बाळा ह्या मोबाईलमुळे तू तुझ्या आयुष्यात…. अजुन खूप पुढे जाशील,"

मुलीला खूप आनंद झाला ती म्हणाली,
"अरे व्वा काका, पण कसे काय ?"

कंडक्टर म्हणाला,

*"कारण बाळा, तुझा स्टॅाप मागे जाऊन दीड तास झालाय."*
😀😜🤣🤪