पुण्यातील बोळात एक चांभार आहे.
त्याच्या दुकानाची पाटी भाषेचा उत्तम नमुना आहे.
मराठीतच आहे,
पण वाटते संस्कृत :
गतप्राण पादत्राणात पंचप्राण फुंकणार, अल्प काळापुरतेच !!
'भरत पादुका शुश्रुषा भांडार',
पुणे, ३० !!
घेतो तुमची आण,
देतो शिवून पायताण !!
बाकी 'चांभारचौकशा' करु नयेत !!
😜😂😂