पुणेरी पावसाळा Puneri_pavsala

अरे_थोडी_तरी_माणुसकी_ठेवा_रे

आज पुण्यातल्या एका नातेवाईकाच्या घरी गेलो होतो.  दहाव्या मजल्यावरचा  टेरेस फ्लॅट!  टेरेसवर वेताच्या खुर्च्या टाकून बसलो होतो. 


समोर पुरेश्या उंचीचे डेस्क होते. त्यावर ठेवलेल्या एका डिशमध्ये तिखट शेव आणि दुसऱ्या डिशमध्ये चीजचे छोटे तुकडे होते,  बाटलीमध्ये थंडगार पाणी ...

बाहेर बारीक पाऊस पडत होता, मधून मधून  मस्त थंड झुळूक येत होती..

आकाशात मावळतीचे रंग खुलले होते...
:
:
:
:
:
:

:
आणि त्यांनी बायकोला आवाज दिला
"दोघांसाठी 'चहा' टाक ग !... "🥴🥴

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा