target लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
target लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पेंटिंग painting मराठी विनोद, facebook, marathi jokes, WhatsApp jokes, target

मीनाला दाखवण्याचा कार्यक्रम (चहा-पोहे !) सुरू असतो.
मीनाचे आई-बाबा आणि पाहुणे यांच्यातील सुसंवाद-
“पोहे मीनानंच केलेत बरं का !”
“हो का ? छान ! घर छान आहे तुमचं !”
“मीनानंच छान ठेवलंय..!”
“बागही मस्तच !”
“मीनाच करते सगळं !”
“हे पेंटिंग बाकी खासच !”
“मीनानंच काढलंय…”
“हो का ? पण खाली सही मुळगावकरांची दिसतेय…?”
“ती पण मीनानंच केलीय (!)”

😜😜😜😜😂😂😂😂😂