आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...
आंब्याच्या झाडाला आंबे येतात...
पण...
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाहीत
हसु नका...
आजुन 1गोष्ट आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा....
झोपून अभ्यास केल्यानी नेहमी झोप येते
पण
बसून अभ्यास केल्यानी बस येत नाही
=======================================================================
तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतात
आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत
घेते आणि छान पप्पी घेते.
तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका.....
ते फक्त आकर्षण नसते तर ती...
एक तपासणी असते......
दारुची,
सिगारेटची,
लिपस्टिकची,
परफ्युमची,
आणि
दुसऱ्या स्रीच्या लांबट केसाची.....
लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व
पुरावे नष्ट करूनच घरी जा....
सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ जारी........
=======================================================================
Puneri Classic -
Gotya - "Baba mala 'Blackberry' nahitar 'Apple' pahije"
Baba -" Fanas" aanlay, to sampav aadhi
=======================================================================
"नशा" "मोहब्बत "का हो "शराब" का हो ...या - "व्हाट्सप्प "का हो
" होश " तो तीनो मे खो जाते है
" फर्क " सिर्फ इतना है की,
"शराब" सुला देती है ..
"मोहब्बत " रुला देती है ,
- और -
"व्हाट्सप्प " यारो की याद दिला देती है ..!
समर्पित
सभी प्यारें दोस्त के लिए ...
=======================================================================
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - गंदे
सांबा - तू गंदा
गब्बर - बंदुक दे बंदुक अडाण्या !!
=======================================================================